Arrow"May be your single line information is unknown to world"
Recently Added

शिरगावचा किल्ला

Category : Forts |Writer : SACHIN T AHER |Date :23rd November, 2012
 शिरगावचा किल्ला
पालघर तालुका ठाणे जिल्ह्यात आहे. अरबी सागराचा किनारा पालघर तालुक्याला लाभलेला आहे.
निसर्गरम्य अशा सागरी किनार्‍यावर काही दुर्ग आपल्या गतकालीन वैभवाच्या आठवणी जागवित आजही
इतिहासाला उजाळा देत उभे आहेत. शिरगावचा किल्ला अशाच किल्ल्यांपेकी एक आहे. शिरगावचा किल्ला
किनारी दुर्ग असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे.
पालघरच्या पासून ७ ते ८ कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा क...Continue Reading
Media :Photo

सिंहगड किल्ला

Category : Forts |Writer : SHREYASH JOSHI |Date :15th November, 2012
सिंहगड किल्ला
सिंहगड किल्ला Sinhagad Fort – ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्या...Continue Reading
Media :Photo

शिवनेरी किल्ला

Category : Forts |Writer : Upendra Joshi |Date :14th November, 2012
शिवनेरी किल्ला
शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे.

शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्र...Continue Reading
Media :Photo